AM and PM Full form in Marathi | ए एम अँड पी एम फुल फॉर्म इन मराठी
रोज मोबाईल फोन मध्ये जेव्हा आपण अलार्म लावतो. त्यावेळेस आपण हे नक्की पाहतो की AM आहे की PM आहे. एखाद्या वेळेस जर चुकून PM चा अलार्म लावला तर तो सकाळी वाजू शकत नाही. म्हणजेच AM आणि PM हे फार महत्त्वाचे आहे.
पण मित्रांनो तुम्हाला या AM आणि PM चा फुल फॉर्म ठाऊक आहे का? त्याचबरोबर या AM आणि PM बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.
Am and Pm full form in Marathi | ए एम अँड पी एम फुल फॉर्म इन मराठी
AM म्हणजे Ante Meridiem आणि PM म्हणजे Post Meridiem होय. मराठी भाषेमध्ये आपण याला अँटी मेरिडियम (AM) आणि पोस्ट मेरिडियम (PM) म्हणतो.
AM आणि PM म्हणजे नेमकं काय?
रात्री बारा वाजल्यानंतरच्या वेळेला आपण AM म्हणतो तर दुपारी बारा वाजल्यानंतर आपण PM म्हणतो. हे दोन्ही शब्द लॅटिन भाषेतून आलेले आहेत. ज्याचा अर्थ होतो AM म्हणजे दुपारच्या आधीचा वेळ आणि PM म्हणजेच दुपारच्या नंतरचा वेळ. या वेळेला सैनिकी वेळ असे देखील संबोधले जायचे.
आपल्या डिजिटल घड्याळामध्ये आपण टाईम सेट करताना AM आणि PM चा नक्की विचार करतो. लॅटिन भाषेतील या शब्दांचा वापर आता सर्रास केला जातो.
दुपारी बारा वाजल्यानंतर च्या वेळेला आपण PM म्हणतो, तर रात्री बारा वाजल्यानंतरच्या वेळेला आपण AM म्हणतो. आणि हा वेळ बारा तासांचा असल्यामुळे घड्याळामध्ये देखील बारा तासांची पद्धत वापरली जाते.
कोण कोणत्या देशांमध्ये बारा तासांची पद्धत आहे?
वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया त्याचबरोबर भारतात देखील बारा ताशी घडाळ्यांचा उपयोग केला जातो. असं म्हटलं जातं की इजिप्त लोक पूर्वी त्यांच्या बोटांवर वेळा मोजायचे ज्यामध्ये अंगठ्याला ग्राह्य धरलं जायचं नाही आणि इथूनच 24 तासांचा दिवस असतो अशी पद्धत सुरू झाली.
तर मित्रांनो मला अशा आहे AM and PM Full form in Marathi या लेखात दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल, काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.